महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक २०२४ रद्द करावे; भाकप ची मागणी, तहसील कार्यालया समोर निदर्शने
पारनेर / भगवान गायकवाड, विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले असले तरी हे घटनाविरोधी आणि लोकशाहीस बाधक विधेयक असून, जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे. त्यामुळे हे विधेयक रद्द करावे, खाजगी क्षेत्रातील कामगारांच्या कामाचे तास वाढवून त्यांच्या आरोग्याचे भांडवलदारांकडून शोषण केले जाणार आहे तसेच कापसावरील आयात शुल्क रद्द करणे व सोयाबीन पेंड आयात करुन सरकारने…


