भाळवणी परिसरातूनच धवल क्रांतीची खरी सुरुवात – आमदार काशिनाथ दाते
संदीप ठुबेंकडून दुध संघाला गतवैभव प्राप्त करून देण्याची अपेक्षा पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर तालुक्यातील दुग्धव्यवसायाचा पाया भाळवणी परिसरानेच रचला असून, येथूनच तालुक्यातील धवल क्रांतीची खरी सुरुवात झाल्याचे मत पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांनी व्यक्त केले. भाळवणी येथील नागबेंदवाडीमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात ग्रामस्थांच्या वतीने पारनेर तालुका दुध…


