
पारनेर येथे रविवारी वंचित बहुजन आघाडीची चिंतन बैठक आणि कार्यकर्ता मेळावा
पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर तालुका वंचित बहुजन आघाडीचे वतीने वंचित बहुजन आघाडीचे संघटना बळकटीकरण व युवक कार्यकर्ता शिबिर रविवार दि.७ रोजी सकाळी ११ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे महत्वपूर्ण बैठक आणि कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब पातारे आणि वंचित बहुजन आघाडी पारनेर तालुका तसेच पारनेर तालुक्यातील विविध सामाजिक…