
सावरगाव परिसरात गणेश उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात
उद्योजक सचिन गोडसे यांची गणेश उत्सव मंडळांना मदत पारनेर/प्रतिनिधी : सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले आणि मुंबईस्थित उद्योजक तसेच धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन गोडसे यांनी सावरगाव परिसरातील विविध गणेशोत्सव मंडळांना भेटी देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. या भेटीं दरम्यान त्यांच्या हस्ते गणेश आरती संपन्न झाल्या. गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी मंडळांना सौजन्य भेटी दिल्या व गणेशोत्सव मंडळांना…