शिक्षक बँकेतील कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन समुपदेशनाने बदल्या; शिक्षक बदल्यांचे वारे शिक्षक बँकेतही दिसले
अहिल्यानगर / भगवान गायकवाड, जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची कामधेनु समजल्या जाणाऱ्या अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेतील शाखाधिकार्यांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या. बँकेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या हा नेहमी वेगळ्या अर्थाने चर्चेचा विषय होत असल्याने नेत्यांच्या सूचनेनुसार संचालक मंडळाने खूप वर्षानंतर पारदर्शी बदल्या केल्या आहेत. या बदल्या करताना कोणाचाही रोष येऊ नये म्हणून संचालक मंडळांने सर्व शाखाधिकार्यांना समक्ष…


