Headlines

धोत्रे खुर्द गावातील दोनशे महिलांना मोफत देवदर्शन..

पारनेर /प्रतिनिधी धोत्रे खुर्द येथील यश भैय्या रहाणे मित्रमंडळाच्या वतीने दोनशे महिलांना मोफत देवदर्शन यात्रेचे नुकतेच आयोजन केले होते. नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून एक दिवस हक्काचा माझ्या माता भगिनींचा हा उपक्रम यावर्षी राबविण्यात आलेला आहे धोत्रे खुर्द – रांजणगाव गणपती – कवठे यमाई माता – निघोज मळगंगा माता येथे २ बसेस व १० चार चाकी…

Share This News On
Read More

विनायक विद्या मंदिर शाळेत मूल्य शिक्षण आणि व्यसनमुक्ती अभियान

विनायक विद्या मंदिर शाळेत मूल्य शिक्षण आणि व्यसनमुक्ती अभियान प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मिडिया यांचा सामाजिक उपक्रम पारनेर / भगवान गायकवाड,  पारनेर शहरातील समाजसेवा विकास मंडळाचे विद्या विनायक मंदिर शाळेत प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मिडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ब्रह्माकुमारी साधना दिदी…

Share This News On
Read More

पारनेर येथे रविवारी वंचित बहुजन आघाडीची चिंतन बैठक आणि कार्यकर्ता मेळावा

पारनेर / भगवान गायकवाड,   पारनेर तालुका वंचित बहुजन आघाडीचे वतीने वंचित बहुजन आघाडीचे संघटना बळकटीकरण व युवक कार्यकर्ता शिबिर  रविवार दि.७ रोजी सकाळी ११ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे महत्वपूर्ण बैठक आणि कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब पातारे आणि वंचित बहुजन आघाडी पारनेर तालुका तसेच पारनेर तालुक्यातील विविध सामाजिक…

Share This News On
Read More

विजयादशमी निमित्ताने पारनेरला बुद्धरूप स्थापना समारंभ

पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर तालुका बौद्ध हितवर्धक सेवा संघाच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि अशोका विजयादशमीचे औचित्य साधून पारनेर शहरात एका महत्त्वपूर्ण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दिनांक २ रोजी सकाळी दहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे भव्य बुद्धरूप स्थापना समारंभ उत्साहात पार पडणार आहे.या बुद्धरूपाचे वैशिष्ट्य म्हणजे, हे बुद्धरूप आयुष्यमती विठाबाई…

Share This News On
Read More

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पारनेर तालुकाध्यक्ष पदी अविनाश मुरलीधर पवार यांची नियुक्ती

 पारनेर / भगवान गायकवाड,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पारनेर तालुकाध्यक्षपदी अविनाश मुरलीधर पवार यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.मनसे अध्यक्ष सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तसेच पक्षाचे नेते मा. बाळा नांदगावकर व  माथाडी कामगार सेना अध्यक्ष सचिन गोळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष श्री सचिन डफळ साहेब यांच्या हस्ते ही नियुक्ती पार पडली. नवीन तालुकाध्यक्षपदी निवड…

Share This News On
Read More

शिक्षक बँकेतील कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन समुपदेशनाने बदल्या; शिक्षक बदल्यांचे वारे शिक्षक बँकेतही दिसले

अहिल्यानगर / भगवान गायकवाड, जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची कामधेनु समजल्या जाणाऱ्या अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेतील शाखाधिकार्‍यांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या. बँकेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या हा नेहमी वेगळ्या अर्थाने चर्चेचा विषय होत असल्याने नेत्यांच्या सूचनेनुसार संचालक मंडळाने खूप वर्षानंतर पारदर्शी बदल्या केल्या आहेत. या बदल्या करताना कोणाचाही रोष येऊ नये म्हणून संचालक मंडळांने सर्व शाखाधिकार्‍यांना समक्ष…

Share This News On
Read More

सेनापती बापट विद्यालयात “पाठ्यपुस्तकातील कवी विद्यार्थी भेटीला”

रानकवी तुकाराम धांडे विद्यार्थ्यांच्या भेटीला पारनेर / भगवान गायकवाड,       अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे सेनापती बापट माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात “पाठ्यपुस्तकातील कवी विद्यार्थी भेटीला” या उपक्रमांतर्गत रानकवी तुकाराम धांडे यांच्या प्रसिद्ध कवितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक रावसाहेब कासार(सर ), कवी दिनेश औटी, सुनिल गायकवाड ( सर), बाळासाहेब बुगे,विद्यालयाचे शिक्षक , शिक्षिका…

Share This News On
Read More

भाजपच्या वतीने पारनेर मध्ये सेवा पंधरवडा अभियानाचे आयोजन

पारनेर / भगवान गायकवाड, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या सुचनेनुसार तालुक्यात दि.१७ सप्टेंबर २०२५ ते दि.२ ऑक्टोबर २०२५ दरम्यान “सेवा पंधरवडा अभियान” आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये टाकळी ढोकेश्वर येथे दि.१७/९/२५ रोजी स.९ ते ४ भव्य रक्तदान शिबीर व रांगोळी स्पर्धा. दि.१८ रोजी मुलिकादेवी विद्यालय निघोज येथे स.११ वा. चित्रकला स्पर्धा. दि.१९ रोजी स.१० वा….

Share This News On
Read More

पारनेर शहरात साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून कडक कारवाई

पारनेर /  भगवान गायकवाड,      पारनेर शहरातील संभाजीनगर परिसरात पारनेर पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडून डासांची उत्पत्ती असलेल्या साचवलेल्या पाण्याच्या टाक्या, कुंड्या, टायर, परिसरातील गवत आदींचा सर्वे करण्यात येत आहे.आणि नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची आवाहन पारनेर पंचायत समितीचे आरोग्य निरीक्षक आदित्य बंगळे यांनी केले आहे.त्यांच्या समवेत आरोग्य सेवक भगवान चाटे आणि आशा सेविका जयश्री औटी…

Share This News On
Read More

ग्राहक पंचायत लोकचळवळ करावी – शाहूराव औटी

कोपरगाव अखिल भारतीय ग्राहक पंचायत कार्यकारणी जाहीर पारनेर / भगवान गायकवाड, आखिल भारतीय ग्राहक पंचायत हि लोकचळवळ करावी असे आवाहन जिल्हाध्यक्ष शाहूराव औटी यांनी केले ते कोपरगाव येथे आयोजित कार्यकारणी बैठक प्रसंगी बोलत होते.यावेळी कोपरगाव येथील अखिल भारतीय ग्राहक पंचायतची कार्यकारणी निवड जाहीर करण्यात आली.आखिल भारतीय ग्राहक पंचायत कोपरगाव तालुकाध्यक्षपदी सतिश वामन नेने तर सचिव…

Share This News On
Read More