Headlines

जि. प. प्रा. शाळा हिवरे कुंभार  येथे सचिन लोंढे गुरुजींकडून विद्यार्थ्यांना अनोखी भेट

पारनेर / भगवान गायकवाड,            हिवरे कुंभार ता.शिरूर जिल्हा पुणे येथील प्राथमिक शाळेत नोकरी करत असलेले श्री. सचिन रघुनाथ लोंढे गुरुजी मूळ गाव भाळवणी ता.पारनेर यांनी  इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालानंतर ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या लाखभर बक्षिसांच्या रकमेला नकार देत ही सर्व बक्षिसांची रक्कम आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेतला. आपल्यावरील बक्षिसाची रक्कम आपल्या…

Share This News On
Read More

पतसंस्था पिडीत कर्जदार, जामीनदारांचा पारनेरला  मेळावा….!

पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर तालुक्यातील पतसंस्थांच्या  कर्जामुळे पिडीत असलेल्या कर्जदार व जामीनदारांचा मेळावा पारनेर येथे संपन्न झाला. या मेळाव्याचे आयोजन लोकजागृती सामाजिक संस्थेने केले होते. पारनेर तालुक्यात पतसंस्थांच्या  मनमानी व बेकायदा कर्ज वसुली प्रकरणी अनेक कर्जदार,जामीनदारांनी लोक जागृती सामाजिक संस्थेकडे तक्रारी केल्या होत्या, पतसंस्था, फेडरेशन, वसुली अधिकारी, महसुल अधिकारी आणि  सहकार खात्याचे अधिकारी यांनी…

Share This News On
Read More

इंदिरा गांधी नर्सिंग स्कूल, पारनेरचा १००% निकालाचा वारसा कायम; ग्रामीण विद्यार्थिनींना सक्षम करण्याचा मार्ग यशस्वी!

पारनेर / भगवान गायकवाड, आनंद मेडिकल अँड एज्युकेशनल फाउंडेशन, पारनेर संचलित इंदिरा गांधी नर्सिंग स्कूल (ANM/GNM) ने यावर्षीही आपला १००% निकालाचा दैदीप्यमान वारसा कायम राखत, ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना यशाची नवी कमान गाठण्यास मदत केली आहे. महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या वतीने ऑगस्ट २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या ANM व GNM अंतिम परीक्षांचे…

Share This News On
Read More

कारखाना बचाव समितीकडून अजित पवार गो – बॅक ची  घोषणा…!

आश्वासन न पाळल्याने पारनेर दौऱ्याला विरोध पारनेर / भगवान गायकवाड,      राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दि. २ ऑक्टोबरला दसरा मेळाव्याचे निमित्ताने  पारनेर दौऱ्यावर येत असल्याचे समजताच त्यांच्या नियोजित दौर्‍याला “अजित पवार – गो – बॅक  ”  आंदोलनाने विरोध  करण्याचा ईशारा पारनेर कारखाना बचाव समितीने दिला आहे.       याबाबत अधिक माहिती अशी की,  तालुक्यातील देवीभोयरे…

Share This News On
Read More

डॉ. के.आर. हांडे यांच्या “गबली” कादंबरीचा प्रकाशन सोहळा वडझिरे मध्ये!

पारनेर / भगवान गायकवाड, प्रफुल्लता प्रकाशन, पुणे यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या डॉ. के.आर. हांडे लिखित “गबली” या कादंबरीचा प्रकाशन सोहळा शनिवार, दि. ४ रोजी पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ५.३० वाजता कृष्णलीला मंगल कार्यालय, वडझिरे येथे हा दिमाखदार सोहळा पार पडणार आहे.या प्रकाशन सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. डॉ. प्रकाश गरुड…

Share This News On
Read More

फुलपिके उत्तम कृषी पद्धती बाबत एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न

आत्मा व कृषी विभाग अहिल्यानगर यांचे शेतकरी बांधवांना मार्गदर्शन पारनेर / भगवान गायकवाड,     सहकार व पणन विभाग आशियाई  विकास बँक अर्थसाहित महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क,मॅग्नेट प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे आणि आत्मा व कृषी विभाग अहिल्यानगर  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय फुलपिके  उत्तम कृषी पद्धती बाबत प्रशिक्षण कार्यक्रम हिंद स्वराज ट्रस्ट, राळेगण…

Share This News On
Read More

भाजपच्या वतीने पारनेर मध्ये सेवा पंधरवडा अभियानाचे आयोजन

पारनेर / भगवान गायकवाड, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या सुचनेनुसार तालुक्यात दि.१७ सप्टेंबर २०२५ ते दि.२ ऑक्टोबर २०२५ दरम्यान “सेवा पंधरवडा अभियान” आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये टाकळी ढोकेश्वर येथे दि.१७/९/२५ रोजी स.९ ते ४ भव्य रक्तदान शिबीर व रांगोळी स्पर्धा. दि.१८ रोजी मुलिकादेवी विद्यालय निघोज येथे स.११ वा. चित्रकला स्पर्धा. दि.१९ रोजी स.१० वा….

Share This News On
Read More

जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक : प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध

१४ ऑक्टोबरपर्यंत हरकती, सूचना लेखी सादर करण्याचे आवाहन  अहिल्यानगर, जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीसाठी  १ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार यादीमधून प्रारुप मतदार यादी तयार करण्यात येऊन ती ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासंदर्भात नागरिकांच्या हरकती व सूचना १४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत संबंधित तहसील कार्यालयात लेखी सादर…

Share This News On
Read More

गावागावात होणार सकल मराठा समाजाचे युवा मेळावे – गणेश कावरे , निलेश खोडदे

पारनेर / भगवान गायकवाड, मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या यशानंतर सकल मराठा समाज गावागावात युवा मेळावे आयोजित करणार आहे. या मेळाव्यांद्वारे युवकांना विविध योजनांची माहिती देऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे, अशी माहिती सकल मराठा समाजाचे युवा नेते वकील गणेश कावरे आणि निलेश खोडदे यांनी दिली. मुंबईतील मनोज जरांगे पाटील यांच्या यशस्वी आंदोलनानंतर…

Share This News On
Read More