पारनेर येथे रविवारी वंचित बहुजन आघाडीची चिंतन बैठक आणि कार्यकर्ता मेळावा

पारनेर / भगवान गायकवाड,   पारनेर तालुका वंचित बहुजन आघाडीचे वतीने वंचित बहुजन आघाडीचे संघटना बळकटीकरण व युवक कार्यकर्ता शिबिर  रविवार दि.७ रोजी सकाळी ११ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे महत्वपूर्ण बैठक आणि कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब पातारे आणि वंचित बहुजन आघाडी पारनेर तालुका तसेच पारनेर तालुक्यातील विविध सामाजिक…

Share This News On
Read More

सैन्य दलात विकास करंजुले बनले नायब सुभेदार: पाडळी रांजणगावचा सुपुत्र नावारूपाला!

पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर तालुक्यातील पाडळी रांजणगाव येथील सुपुत्र विकास (माऊली) शिवाजी करंजुले यांनी भारतीय सैन्य दलात ‘नायब सुभेदार’ या महत्त्वपूर्ण पदावर पदोन्नती मिळवून गावचा आणि तालुक्याचा गौरव वाढवला आहे. त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल नुकताच गावी परतल्यावर डी.बी. (आण्णा) करंजुले मित्र मंडळाच्या वतीने त्यांचा मोठा सत्कार करण्यात आला. ब्रिटनिया डेअरीचे चेअरमन नितीन साठे आणि…

Share This News On
Read More

सिव्हिल हॉस्पिटलमधील आंदोलनानंतर दिव्यांगांना न्याय

सिव्हिल हॉस्पिटलमधील आंदोलनानंतर दिव्यांगांना न्याय डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे रविंद्र राजदेव यांचे आंदोलन; खासदार लंके यांच्या हस्तक्षेपाने कॅम्प पूर्ण. पारनेर/प्रतिनिधी :निलेश लंके प्रतिष्ठान आणि निलेश लंके अपंग कल्याणकारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने, रविंद्र राजदेव यांच्या संकल्पनेतून बुधवारी अहिल्यानगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दिव्यांग बांधवांसाठी मोफत प्रमाणपत्र वाटप आणि नूतनीकरण कॅम्प आयोजित करण्यात आला. या कॅम्पला पारनेर तालुक्यातील 450…

Share This News On
Read More

” गोव्यातील देहव्यापारात अहिल्यानगरचा टक्का लक्षणीय ” – अरुण पांडे

अहिल्यानगर / भगवान गायकवाड ( पारनेर), गोवा राज्यात  देहव्यापारात 10 हजारांहून जास्त महिलांना वापरले जात असून यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातून आणलेल्या बालिका आणि महिलांची संख्या लक्षणीय वाढली आहे. नगर जिल्ह्यातील सर्व सामाजिक संस्था, बालकल्याण समिती, महिला आणि बालविकास विभाग तसेच पोलिसांसह सर्व शासकीय यंत्रणांनी यासंदर्भात व्यापक जागृती मोहीम राबवावी ,असे आवाहन गोव्यातील अर्झ  ( ARZ :अन्याय…

Share This News On
Read More

पारनेर नगरपंचायतचे मध्यवर्ती ठिकाणचे स्वच्छतागृह बंद अवस्थेत, नागरिकांची गैरसोय

पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे शहरातील बसस्थानक चौकात असलेले सार्वजनिक स्वच्छतागृह गेली कित्येक दिवस बंद अवस्थेत असून, यामुळे पारनेर शहरासह तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. शहराच्या मध्यवर्ती आणि वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या या स्वच्छतागृहांकडे नगरपंचायतीचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.शहरात विविध कामानिमित्त येणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी ही सार्वजनिक स्वच्छतागृहे अत्यंत आवश्यक आहेत. मात्र,…

Share This News On
Read More

डॉ. के.आर. हांडे यांच्या “गबली” कादंबरीचा प्रकाशन सोहळा वडझिरे मध्ये!

पारनेर / भगवान गायकवाड, प्रफुल्लता प्रकाशन, पुणे यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या डॉ. के.आर. हांडे लिखित “गबली” या कादंबरीचा प्रकाशन सोहळा शनिवार, दि. ४ रोजी पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ५.३० वाजता कृष्णलीला मंगल कार्यालय, वडझिरे येथे हा दिमाखदार सोहळा पार पडणार आहे.या प्रकाशन सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. डॉ. प्रकाश गरुड…

Share This News On
Read More

पारनेर शहरातील जयभवानी गणेश मित्र मंडळाचा लाडक्या बाप्पाला निरोप

पारनेर / भगवान गायकवाड,    पारनेर शहरातील लाल चौकात गेल्या दहा दिवसापूर्वी जयभवानी गणेश मित्र मंडळाने आकर्षक गणेशाची मूर्ती विराजमान केली होती.यावेळी काचेचा महाल आकर्षक देखावा करण्यात आला होता तर विद्युत रोषणाईंनी लाल चौक परिसर उजळून निघाला होता.अशा या दहा दिवसाच्या उत्साहवर्धक गणेशोत्सवानंतर मानाच्या लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप दिला. सालाबाद प्रमाणे शिस्तप्रिय मंडळ म्हणून या…

Share This News On
Read More

पावसाने झेंडूसह पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी हवालदिल

नुकसान भरपाई मिळावी विकास रोकडे यांची मागणी पारनेर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्याच्या उत्तर भागात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खडकवाडी, पळशी, वनकुटा, पोखरी, म्हसोबाझाप, कामटवाडी, वारणवाडी, देसवडे, वासुंदे, कर्जुले हर्या, वडगाव सावताळ, सावरगाव, टाकळी ढोकेश्वर आणि मांडवे खु. या परिसरात सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाया…

Share This News On
Read More

पारनेर ग्रामीण पतसंस्थेतर्फे सभासदांना दहा टक्के लाभांश

संस्थापक, चेअरमन तथा आ. काशिनाथ दाते सर यांची माहिती पारनेर / भगवान गायकवाड,   पारनेर ग्रामीण पतसंस्थेची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि. २७ सप्टेंबर २०२५ रोजी संस्थापक, चेअरमन आ. काशिनाथ दाते सर यांचे अध्यक्षतेखाली मणकर्णिका लॉन्स पारनेर येथे संपन्न झाली. यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन सुरेश बोरुडे सर, संचालक बाळासाहेब सोबले, आर एस कापसे…

Share This News On
Read More

पवळदरा,पोखरी येथील श्री गणपतीर बाबा घाट सुशोभीकरणाचे सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

पवळदरा पोखरी / प्रतिनिधी, पवळदरा पोखरी येथील श्री गणपतीर बाबा घाट सुशोभीकरणाचा उद्घाटन समारंभ आज सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. गावातील व परिसरातील ग्रामस्थांनी घाट सुशोभीकरणासाठी सुजित झावरे पाटील यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार अवघ्या काही महिन्यांत निधी मंजूर करून कामाला सुरुवात झाली असून, आज या कामाचे उद्घाटन झाले. यावेळी सरपंच, उपसरपंच, चेअरमन,…

Share This News On
Read More