‘हॉटेल राजदरबार’चे आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते दिमाखदार उद्घाटन!

पारनेर, /प्रतिनिधी, पारनेर तालुक्यातील माळकूप गावात नगर–कल्याण महामार्गालगत नव्याने उभ्या राहिलेल्या “हॉटेल राजदरबार” या भव्य हॉटेल व्यवसायाचे उद्घाटन पारनेर-नगर मतदारसंघाचे आमदार श्री. काशिनाथ दाते यांच्या शुभहस्ते थाटामाटात संपन्न झाले. या सोहळ्याने माळकूप गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आमदार काशिनाथ दाते यांनी हॉटेलचे मालक व माळकूपचे आदर्श सरपंच संजय काळे यांचे अभिनंदन करताना सांगितले, “हॉटेल राजदरबार…

Share This News On
Read More

विनायक विद्या मंदिर शाळेला माजी विद्यार्थिनी कडून आर्थिक मदत

पारनेर / भगवान गायकवाड,    पारनेर शहरातील विनायक विद्या मंदिर या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलेली विद्यार्थिनी अश्विनी अंकुश पोटे यांच्या  मातोश्री विजया अंकुश पोटे यांनी शिक्षक दिनानिमित्त शाळेची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाळेला पत्रे आणि ब्लॉक बसवण्यासाठी शालेय विकास निधी म्हणून ५००० रुपये आर्थिक मदत प्रदान केली आहे.त्यांच्या या शाळेप्रति असलेल्या आपुलकीचे विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष…

Share This News On
Read More

नांदूरपठार, पिंपळगांवरोठा बस सुरू करा; रवींद्र राजदेव यांची मागणी

नांदूरपठार, पिंपळगांवरोठा बस सुरू करा निलेश लंके प्रतिष्ठानचे रवींद्र राजदेव यांचा आंदोलनाचा इशारा पारनेर/प्रतिनिधी :वर्षानुवर्षे सुरू असलेली पारनेर-नांदूरपठार व नांदूरपठार-नगर बस ही नियमितपणे येत नसून नगर ते पिंपळगांवरोठा ही बस अचानक बंद करण्यात आल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या पारनेर आगाराने या बसेस नियमित सुरू कराव्यात या मागणीचे निवेदन नीलेश लंके प्रतिष्ठानच्या…

Share This News On
Read More

विज्ञान व मनोरंजनाचा सुरेख संगम म्हणजे जादूचे प्रयोग – ठकाराम लंके, माजी सरपंच, निघोज

जय मल्हार गणेश मित्र मंडळातर्फे कार्यक्रमाचे आयोजन निघोज / भगवान गायकवाड, जय मल्हार गणेश मित्र मंडळ निघोज आयोजित श्रीगणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध जादूगार प्रकाश शिरोळे यांच्या जादूचे प्रयोग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उदघाटन निघोज गावचे माजी सरपंच श्री. ठकाराम लंके यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी लहान मुले , गावातील ग्रामस्थ, मंडळाचे…

Share This News On
Read More

कन्हैया ऍग्रो कंपनीच्या सेस फंडातून जि. प. प्राथमिक शाळा गटेवाडीसाठी वॉल कंपाऊंड आणि टॉयलेट सुविधा

पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा गटेवाडी येथे शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये भर घालणारा महत्त्वाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कन्हैया ऍग्रो कंपनीच्या सेस फंडातून शाळेसाठी वॉल कंपाऊंड आणि टॉयलेट बांधकाम प्रकल्पाचा भूमिपूजन शुभारंभ नुकताच दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडला.कन्हैया ऍग्रो कंपनीचे कार्यकारी संचालक सुरेश पठारे यांच्या शुभहस्ते हा भूमिपूजन…

Share This News On
Read More

निघोज जिल्हा परिषद गटातून मंगेश कारखिले इच्छुक; भेटी गाठी व संपर्क सुरू केल्याने मंगेश कारखिले यांचे पारडे जड

पारनेर / प्रतिनिधी, पारनेर तालुक्यात जिल्हा परिषद निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली असून संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या निघोज जिल्हा परिषद गटातून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत करत असलेले राळेगण थेरपाळ चे युवा नेते मंगेश कारखिले हे इच्छुक आहेत . त्यांनी भेटी गाठी सुरू केल्याने या निवडणूकीत मोठी रंगत आली असून मोठी चुरस निर्माण झाली आहे.      निघोज…

Share This News On
Read More

आदिवासी विकासासाठी वनकुटे येथे विशेष ग्रामसभा

आदिवासी विकासासाठी वनकुटे येथे विशेष ग्रामसभा आदी कार्ययोगी अंतर्गत आदिवासी बांधवांना योजनांची माहिती, विकास आराखडा तयार पारनेर/प्रतिनिधी :  वनकुटे अंतर्गत ठाकरवाडी येथे दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी आदी कार्ययोगी अंतर्गत विशेष ग्रामसभेचे आयोजन सरपंच सुमन रांधवण करण्यात आले. या ग्रामसभेला आदिवासी समाजातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसभेचे आयोजन गावच्या विकासासाठी आणि आदिवासी बांधवांना विविध…

Share This News On
Read More

निधन वार्ता: मंदाबाई बुचडे यांचे निधन

पारनेर, भगवान गायकवाड,       विरोली येथील मंदाबाई आनंदराव बुचडे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले त्या 67 वर्षाच्या होत्या.  त्यांच्या मागे पती आनंदराव, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. नाशिक येथील प्रसीद्ध आर्किटेक्त शंकर व पशुवैद्यकीय डॉ. नितीन बुचडे व पुणे येथे मुख्याध्यापिका असलेल्या संगीता डेरे यांच्या त्या मातोश्री तर पत्रकार मार्तंडराव बुचडे…

Share This News On
Read More

“पारनेरवर बिबट्यांचे संकट: आमदार दातेंचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन”

पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर तालुक्यात अलीकडच्या काळात बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे खळबळ उडाली आहे. एका चिमुकल्याचा आणि एका तरुणाचा मृत्यू, तसेच आणखी एका तरुणाच्या जखमी होण्याच्या घटनांनी संपूर्ण तालुका हादरला आहे. या दु:खद घटनांनंतर आमदार काशिनाथ दाते यांनी शोक व्यक्त करत नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. आमदार दाते यांनी सांगितले की,…

Share This News On
Read More

हिंसक बनलेल्या बिबटयांना पकडण्यासाठी आठ दिवसांत उपाययोजना करा; पारनेर ग्रामस्थांचे वन विभागात आंदोलन

पारनेर / भगवान गायकवाड, हिंसक बनलेल्या बिबट्या ने चार वर्षे च्या मुलाला घरासमोरून उचलून नेले ही दुर्दैवी घटना असून त्या बिबट्या ला पकडण्यासाठी आठ दिवसांत उपाययोजना करा अन्यथा वन विभागाच्या विरोधात जिल्हा वन विभागाच्या कार्यालयात आंदोलन करण्यात येईल असा इशारा पारनेर ग्रामस्थांनी दिला.   पारनेर शहरा जवळील सिद्धेश्वर वाडी रस्ता वरील डोंगरे – औटी वस्ती…

Share This News On
Read More