विनायक विद्या मंदिर शाळेला माजी विद्यार्थिनी कडून आर्थिक मदत
पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर शहरातील विनायक विद्या मंदिर या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलेली विद्यार्थिनी अश्विनी अंकुश पोटे यांच्या मातोश्री विजया अंकुश पोटे यांनी शिक्षक दिनानिमित्त शाळेची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाळेला पत्रे आणि ब्लॉक बसवण्यासाठी शालेय विकास निधी म्हणून ५००० रुपये आर्थिक मदत प्रदान केली आहे.त्यांच्या या शाळेप्रति असलेल्या आपुलकीचे विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष…


