आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुका वंचित बहुजन आघाडी ताकतीने लढणार – साठे

आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुका वंचित बहुजन आघाडी ताकतीने लढणार – साठे पारनेर तालुका वंचित बहुजन आघाडीची चिंतन बैठक संपन्न. पारनेर / भगवान गायकवाड,   आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुका पारनेर तालुका वंचित आघाडी पूर्ण ताकतीने लढणार आणि स्थानिक पातळीवरील सर्व निवडणुका जिंकणार असल्याचा निर्धार वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी व्यक्त केला. ते पारनेर येथील…

Share This News On
Read More

मांडवे खुर्द शाळेचा अनोखा उपक्रम: पूरग्रस्तांसाठी विद्यार्थ्यांचा मदतीचा हात

मांडवे खुर्द शाळेचा अनोखा उपक्रम: पूरग्रस्तांसाठी विद्यार्थ्यांचा मदतीचा हात सीईओ आनंद भंडारी यांच्याकडे पूरग्रस्तांसाठीचा निधी सुपूर्त पारनेर/प्रतिनिधी :दिवाळीचा खरा अर्थ फक्त दिव्यांच्या प्रकाशात नाही, तर इतरांच्या जीवनात आनंदाचा उजेड पसरवण्यात आहे, असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मान. आनंद भंडारी यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मांडवे खुर्द येथील विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीव जागवणारा…

Share This News On
Read More

पारनेर महाविद्यालयात ‘केम रूट्स आणि उई केमि’ उपक्रम; विद्यार्थिनींना व्यक्तिमत्व विकासातून उद्योगासाठी केले सज्ज

सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटी, मुंबई यांचे मोलाचे सहकार्य पारनेर / भगवान गायकवाड,        ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना उद्योग जगतासाठी आणि व्यावसायिक करिअरसाठी तयार करण्याच्या उद्देशाने पारनेर येथील कॉलेजमध्ये व्यक्तिमत्व विकास आणि उद्योग सज्जता कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.      मुंबईच्या नामांकित सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमातून विद्यार्थिनींना व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करून सर्वांगीण विकासासाठी प्रोत्साहन…

Share This News On
Read More

पारनेरचे नगराध्यक्षपद ओबीसींसाठी राखीव; भाऊसाहेब खेडेकरांना ‘संधी’ मिळाली तर आता ‘सोनचं’ होणार!

पारनेरचे नगराध्यक्षपद ओबीसींसाठी राखीव; भाऊसाहेब खेडेकरांना ‘संधी’ मिळाली तर आता ‘सोनचं’ होणार! ओबीसी आरक्षणामुळे इच्छुकांचे वाढले बळ पारनेर प्रतिनिधी :आगामी पारनेर नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले असून, हे पद इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) राखीव झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. अनेक वर्षांपासून सामाजिक…

Share This News On
Read More

जनमताचा कौल घेऊनच उमेदवारी : सुजय विखे पाटील

पारनेर / भगवान गायकवाड,पारनेर तालुक्यात राज्य सरकारच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून विकासकामांचा मोठा वेग पाहायला मिळतो आहे. शेतकरी, कामगार, तरुण, महिला व सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा आणि गरजा ओळखून त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची सुरू असलेली धडपड सातत्याने पहावयास मिळत आहे. “प्रत्येक निवडणूकीत अनेक इच्छुक असतात, मात्र जनता ज्याला कौल देईल त्यालाच महायुतीची उमेदवारी दिली…

Share This News On
Read More

भाषा माणसांना जोडण्याचे काम करते. : डॉ. ॠचा शर्मा

टाकळी ढोकेश्वर/ प्रतिनिधी, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे श्री ढोकेश्वर कॉलेज, टाकळी ढोकेश्वर. मध्ये हिंदी दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रमुखातिथी म्हणून डॉ. ॠचा शर्मा यांनी भाषा ही माणसांना जोडण्याचे काम करत असून ते संवादाचे एक उत्तम साधन आहे.  हिंदी ही राष्ट्रभाषा असून भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत या भाषेने महत्त्वाची भूमिका बजावली. आपण…

Share This News On
Read More

दिवाळीत फटाक्यांचा धमाका, फटाका स्टॉलसाठी लायसन्स आवश्यक : सुरक्षा आणि कायदेशीर नियमांचे पालन महत्त्वाचे

पारनेर / भगवान गायकवाड, दिवाळीचा सण जवळ येत असताना फटाक्यांच्या रंगीबेरंगी स्टॉल्सनी बाजारपेठ सजली आहे. पण थांबा! फटाके विक्रीसाठी लायसन्स असणे किती महत्त्वाचे आहे, हे जाणून घ्या. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, लायसन्सशिवाय फटाके विकणे बेकायदेशीर आहे आणि यामुळे दंडासह कठोर कायदेशीर कारवाई होऊ शकते. लायसन्स का आहे गरजेचे? लायसन्स केवळ कागदोपत्री औपचारिकता नाही, तर…

Share This News On
Read More

पारनेर तालुका दूध संघाच्या अध्यक्षपदी संदीप ठुबे, उपाध्यक्षपदी कल्याण काळे

पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर तालुका सहकारी दूध संघाच्या अध्यक्षपदी संदीप ठुबे यांची, तर उपाध्यक्षपदी कल्याण काळे यांची निवड झाली आहे. गुरुवारी (29 ऑगस्ट) सुपा येथील दूध संघाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत ही निवड जाहीर झाली. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा पॅनलने नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 15 पैकी 12 जागा जिंकत दणदणीत विजय…

Share This News On
Read More