
दिवटे पाटिल पब्लिक स्कूल ॲन्ड ज्युनियर काॅलेज मध्ये जागतिक साक्षरता दिन उत्साहात साजरा
पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर तालुक्यातील सुपा येथील दिवटे पाटील पब्लिक स्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज मध्ये ८ सप्टेंबर रोजी जागतिक साक्षरता दिन निमित्त कब-बुलबुल व स्काऊट-गाईड पथकातील विद्यार्थ्यांनी आपल्या गावातील जास्तीत जास्त लोक साक्षर व्हावेत यासाठी विविध मार्गाने जनजागृती करून जागतिक साक्षरता दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. जागतिक साक्षरता दिन जनजागृती मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी…